जे.एस.मिल जीवन, विचार आणि कार्य वस्तुनिष्ठ प्रश्न MCQ on J.S.Mill life and thoughts
जे.एस.मिल जीवन, विचार आणि कार्य संदर्भात स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठ स्पर्धासाठी उपयुक्त सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न
2. जे.एस. मिल हा खालीलपैकी कोणत्या विचारधारेचा समर्थक होता.
3. जे.एस. मिल यांनी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता ?
4. जे.एस. मिलचा जन्म कोणत्या देशात झाला होता .
5. स्त्रियाच्या मतदान अधिकाराचे खालीलपैकी कोणी समर्थन केले होते ?
6. मिलने कोणत्या उपयुक्ततावादी विचारवंताच्या विचारावर संशोधन करून सुधारणा केल्या.
7. बेंथम आपल्या उपयुक्ततावादात अधिकतम लोकांच्या अधिकमत सुखाला महत्त्व देता तर मिल कशालामहत्त्व देतो.?
8. मिल प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचे खालील कोणते प्रकार केले आहेत.
9. मिल खालील कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्यावर बंधने मान्य करत नाहीत.?
10. मिलच्या मते व्यक्तीला वाईट मार्गापासून परावृत्त करण्याचे खालीलपैकी कोणते मार्ग आहेत.
11. मिलने स्वातंत्र्याचे समर्थन खालीलपैकी कोणत्या लोकांसाठी केलेलेआहे..
11. मिलने मतदारासाठी खालीलपैकी कोणत्या पात्रता सांगितल्या आहेत.
13. मिलने .......... मतदान पद्धतीचे समर्थन केले आहे.
14. संपत्तीवान आणि बुद्धिवांनाना एकापेक्षा अधिक मत देण्याचा अधिकार असावा हे कोणी सांगितले आहे.
15. अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधीत्व देण्यासाठी मिलने कोणत्या मतदान पद्धतीचा पुरस्कार कोणी केला आहे..
16. जे. एस. मिलने खालीलपैकी कोणाला मतदान अधिकार देण्यास विरोध केलेला होता.
17. . जे. एस. मिलने प्रातिनिधीक लोकशाही शासन पद्धतीचा कोणता दोष सांगितला आहे..
18. मिलने कोणत्या प्रकारच्या कायदेमंडळाचे यांनी पुरस्कार केलेला आहे.
19. जे. एस. मिलने कोणत्या शासन प्रकाराचे समर्थन केलेले आहे.
20. मिलच्या स्वातंत्र्यविषयक विचारात खालीलपैकी कोणते दोष आहेत.
21. मिलच्या स्त्रियाविषयक विचारावर खालील कोणाचा प्रभाव होता.
22. मिलने खालील कोणत्या ग्रंथात स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे
23. जे.एस. मिलच्या लोकशाहीविषयक विचाराची खालीलपैकी कोणती वैशिष्टयेआहेत ?
24. जे. एस. मिलच्या मते स्वातंत्र्यविषयक विचार खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत.
25. जे.एस. मिलला अंतिम उपयुक्ततावादी आणि --------------- प्रकारचा प्रथम विचारवंत म्हणून ओळखले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.