https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

वस्तुनिष्ठ प्रश्न राज्य घटनेतील आणीबाणीच्या तरतूदी, प्रकार आणि परिणाम MCQ On Emergency Provision in Indian Constitution


 वस्तुनिष्ठ प्रश्न राज्य घटनेतील आणीबाणीच्या तरतूदी, प्रकार आणि परिणाम  

MCQ On Emergency Provision in Indian Constitution 

स्पर्धा परीक्षेच्या सरावासाठी उपलब्ध करून देत आहे. 

1.
आणीबाणीचे किती प्रकार आहेत.
2.
आणीबाणीचे खालीलपैकी कोणते प्रकार आहेत.
3.
आणीबाणीच्या तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमात दिलेल्या आहेत.
4.
राष्ट्रीय आणीबाणी.........कलमान्वे लागू करता येते.
5.
आर्थिक आणीबाणी---------कलमान्वये लागू करता येते.
6.
आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार ---------ला असतो.
7.
आणीबाणी लागू करण्यासाठी खालीलपैकी कोणाची मान्यता आवश्यक असते
8.
भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती.
9.
राष्ट्रीय आणीबाणीच्या तरतुदी मध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने व्यापक बदल केलेला आहे.
10.
सर्वात जास्त आणीबाणीच्या गैरवापराच्या तरतूदी—--- प्रकारच्या आणीबाणी संदर्भातील आहेत.
11.
राष्ट्रीय आणीबाणी पहिल्यादा केव्हा लागू झाली होती.
12.
राष्ट्रीय आणीबाणीचे खालीलपैकी कोणते परिणाम होत असतात.
13.
आर्थिक आणीबाणीमुळे------- परिणाम होऊ शकतात.
14.
आणीबाणीच्या घोषणेचे खालीलपैकी दोष सांगता येतात.
15.
आणीबाणीच्या तरतूदीची खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी आवश्यकता आहे.
00:00:01

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.