https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण चालू घडामोडी वस्तुनिष्ठ प्रश्न Mcq on Police bharati Current Affairs




 पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण चालू घडामोडी वस्तुनिष्ठ प्रश्न सरावासाठी उपलब्ध करून देत आहे. 

Mcq on Police bharati Current Affairs 



1.
भारताने कोणत्या प्रकारची शासनपद्धतीने स्वीकारली आहे?
2.
ब्रिटीश संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते.
3.
एम.सी. मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे.
4.
पेले हा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू कोणत्या देशाचे होते.
5.
खालीलपैकी ‘कुठला चषक हॉकी’ या खेळाशी संबंधित नाही.
6.
देशात ‘सर्वप्रथम फाईव्ह जी सेवा’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली.
7.
केंद्रीय गुप्तचर प्रशिक्षण संस्था (सी डी टी आय) भारतातील कोणत्या राज्यात आहे.
8.
‘सम्मेद शिखरला’ हे धार्मिक स्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे.
9.
महाराष्ट्र शासनाचे पहिले विश्व मराठी संमेलन कोणत्या शहरात भरले होते.
10.
महाराष्ट्रात वर्ष 2023 मध्ये थंड हवेच्या कोणत्या ठिकाणी ‘हायड्रोजन ट्रेन’ सुरू करण्यात येणार आहे.
11.
मुंबई महानगर पालिकेसाठी ‘उद्धव ठाकरे’ यांच्या पक्षाने कोणत्या पक्षाबरोबर युती केली आहे.
12.
फुटबॉल विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला
13.
जगातील कोणत्या दोन देशात सध्या युद्ध सुरु आहे.
14.
महाराष्ट्र विज कर्मचाऱ्यांनी कोणत्या कारणासाठी संप पुकारला होता.
15.
२०२२ चा ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने पटकावला.
16.
२०२२ मध्ये भारत सरकारने किती व्यक्तींना पद्य पुरस्कार बहाल केले आहेत.
17.
खालीलपैकी कोणता भारताचा शेजारी देश सार्क संघटनेचा सदस्य नाही.
18.
दरवर्षी प्रवाशी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
19.
महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे नाव काय आहे?
20.
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजुरीसाठी खालीलपैकी कोण आग्रही होते.
00:00:01
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.