सर्वोदय आणि भूदान चळवळ वस्तुनिष्ठ प्रश्न विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सरावासाठी प्रश्न उपलब्ध करून देत आहे.
1.
विनोबा भावे यांनी सर्वोदय समाजाची स्थापना---- मध्ये केली होती.
2.
विनोबा भावेच्या भूदान आंदोलनाची सुरूवात ........ प्रांतातून केली होती.
3.
गांधींच्या सर्वोदयी विचारावर विचारवंताच्या विचाराचा प्रभाव आहे.
4.
सर्वोदय विचारसरणी--------च्या कल्याणाला महत्त्व देते.
5.
सर्वोदय हा शब्द खालीलपैकी कोणत्या दोन शब्दापासून बनला आहे.
6.
गांधींनी सर्वोदयाच्या पुनर्निर्माणासाठी -------कलमी कार्यक्रम सांगितला आहे.
7.
सर्वोदयाची मुलतत्त्वे खालीलपैकी कोणती आहेत
8.
सर्वोदय आणि साम्यवादातील फरक पुढील कोणत्या विधानातून स्पष्ट करता येईल.
9.
जॉन रस्किन यांच्या कोणत्या ग्रंथाचा गांधीच्या सर्वोदय विचारसरणीवर प्रभाव आहे.
10.
सर्वोदय ही विचारसरणी-------ला विरोध करते.
11.
सर्वोदयाच्या राज्यविषयक कल्पना------विचारधारेशी निगडित आहे.
12.
गांधीची सर्वोदयाची संकल्पना खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारलेली होती.
13.
सर्वोदयाची आर्थिक परिषद ------- अध्यक्षतेखाली संपन्न झाली
14.
भूदान ही--------- प्रकारची चळवळ आहे.
15.
भूदान हा-------- स्वरूपाचा कार्यक्रम होता.
16.
सर्वप्रथम भूदान--------- यांनी केले होते.
17.
भूदान चळवळीला पूरक कार्यक्रम खालीलपैकी कोणते होते.
18.
भूदान आंदोलनाच्या प्रमुख उणिवा खालीलपैकी कोणत्या होत्या.
19.
-------- येथे घडलेल्या घटनेतून विनोबांना भूदानाची कल्पना सुचली.
20.
सर्वोदय चळवळीचे प्रमुख गुण कोणते आहेत.
00:00:01
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.