https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

स्वामी विवेकानंद प्रेरणादायी विचार Motivational Quotes of Swami Vivakanada



via IFTTT



स्वामी विवेकानंद प्रेरणादायी विचार 
Motivational Quotes of Swami Vivakanada  




"अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा."

"आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात."

"स्वतःला घडवण्यात इतके लक्ष द्या की दुसऱ्याचे दोष काढायला वेळ मिळणार नाही."

"इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. त्याने माणसाने स्वतःच्या पायावर उभा राहून काम केले पाहिजे हळू सर्व काही ठीक होईल. "

"देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय."

"कोणतेही कार्य अडथळयावाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना जे यश प्राप्त होते."
"स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत."

"ज्या दिवशी आपल्या समोर कुठलीही समस्या आली नाही, तर समजा व आपण चुकीच्या रस्त्याने जात आहोत."
"आपण आयुष्य असेपर्यंत शिकणे, कारण अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे."

"बाहेरचे जग तसेच आहे जसा आपण मनात विचार करतो. आपले विचारच गोष्टीला सुंदर किंवा कुरुप बनवतात."
स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः स्वतःचे भाग्यविधाते आहेत.

पवित्र, धैर्य आणि दृढता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.

समजदार व्यक्तीसोबत केलेली चर्चा ही काहीवेळा हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.