1. भारतीय पक्ष पद्धतीची खालीलपैकी प्रमुख वैशिष्ट्ये कोणते आहेत.
2. भारतात किती पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने आहे.
3. काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणते आहे.
4. भारतीय जनसंघाची स्थापना केव्हा आणि कोणी केली होती.
5. भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कोणत्या जागतिक घटनेच्या प्रभावातून झालेली होती.
6. भारतात साम्यवादी विचारांच्या पक्षाचे खालीलपैकी कोणत्या राज्यात मध्ये अनेकदा सरकार स्थापन झालेली आहेत.
7. बहुजन समाज पक्षाची स्थापना कोणी केली.
8. रिपब्लिकन पक्ष स्थापना करण्याचे खालील पैकीकोणाचे स्वप्न होते.
9. शेतकरी कामगार पक्षाचा सद्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यापुरता प्रभाव दिसून येतो.
10. शिवसेना पक्षाचे प्रमुख आराध्य दैवत खालीलपैकी कोणते आहे.
11. शिवसेना पक्ष निर्मितीचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते होते.
12. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक कोण आहेत.
13. आम आदमी पक्षाची सत्ता सर्वप्रथम कोणत्या राज्यात स्थापन झाली होती.
14. तुणमूल कांग्रेस पक्षाची २०११ विधानसभेतील गाजलेली घोषणा खालीलपैकी कोणती होती.
15. आसाम गण परिषद पक्षाची स्थापना कोणत्या प्रमुख कारणामुळे होती.
16. राष्ट्रीय जनता दलाचे निवडणूक चिन्ह काय आहे.
17. खालीलपैकी कोणत्या पक्षाने काँग्रेस पक्षाचा केंद्रात पहिल्यादा पक्षाने पराभव केला होता.
18. भारतीय जनता पक्षाचे खालीलपैकी प्रमुख कार्यक्रम कोणते आहेत.
19. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख कार्यक्रम खालीलपैकी कोणता आहे.
20. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने दिलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.