https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन आणि विचार वस्तुनिष्ठ प्रश्न MCQ on Vinayak Damodhar Savarkar





 स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन आणि विचार स्पर्धा परीक्षा आणि विद्यापीठ स्पर्धासाठी उपयुक्त  सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न


 

1. विनायक डी. सावरकर यांचा जन्म कधी झाला होता.





ANSWER= (A) 1883

 

2. वीर सावरकर यांना किती वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली होती?





ANSWER= (B) 50

 

3. वीर सावरकर यांनी किशोरावस्थेत कोणती तरूणांची संघटना काढली होती..





ANSWER= (C) मित्र मेळा

 

4. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?





ANSWER= (D) अभिनव भारत - व्ही. डी. सावरकर

 

5. हिंदुत्वांच्या संकल्पनेचे शास्त्रीय विश्लेषण खालीलपैकी कोणी केले आहे?





ANSWER= (A) विनायक दामोदर सावरकर

 

6. सावरकरांच्या सप्तशृंखेल खालीलपैकी कशाचा समावेश आहे.





ANSWER= (D) वरीलपैकी सर्व

 

7. सावरकरांनी जन्मठेपेची शिक्षा कोणत्या कारागृहात भोगली होती.





ANSWER= (A) अंदमान

 

8. सावरकरांना ब्रिटिशानी कोणत्या जिल्ह्यात स्थानबद्ध केले होते.





ANSWER= (B) रत्नागिरी

 

9. सावरकर खालीलपैकी कोणत्या पक्षाशी संबंधित होते.





ANSWER= (C) हिंदू महासभा

 

10. सावरकरांनी खालीलपैकी ग्रंथ लिहिला आहे.





ANSWER= (A) १८५७ चे स्वातंत्र्य समर

 

11. सावरकर यांनी खालील कोणत्या दृष्टिकोनाच्या आधारावर इतिहासाची मीमांसा वा पुनर्पष्टीकरण केले होते.





ANSWER= (C) धार्मिक

 

12. सावरकरांच्या हिंदुत्वात खालील कोणत्या गोष्टीचा समावेश होता.





ANSWER= (D) वरीलपैकी सर्व

 

13. सावरकरांच्या संबंधित खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.





ANSWER= (C) सावरकर अहिंसावादी होते.

 

14. ब्रिटिश सरकारांनी सावरकरांच्या कोणत्या पुस्तकावर इंग्रजांनी प्रकाशनाआधीच बंदी लादली होती.





ANSWER= (B) १८५७ चे स्वातंत्र्य समर

 

15. सावरकरांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा केली होती.





ANSWER= (C) 1904

 

16. सावरकरांच्या हिंदू राष्ट्रवादात खालीलपैकी कोणत्या प्रमुख संकल्पना समाविष्ठ आहेत.





ANSWER= (A) पितृभूमी व पुण्यभूमी

 

17. सावरकरांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या खालीलपैकी कोणत्या मर्यादा आहेत.





ANSWER= (D) वरीलपैकी सर्व

 

18. सावरकरांनी गांधीच्या अहिंसेच्या तत्त्वाला खालील कारणामुळे विरोध केला होता.





ANSWER= (A) अहिंसेमुळे राष्ट्र दुर्बल बनते

 

19. सावरकर खालील कोणत्या कारणासाठी सैनिकीकरणावर भर देतात.





ANSWER= (D) वरीलपैकी सर्व

 

20. विनायक डी. सावरकर यांचे निधन कधी झाले.





ANSWER= (C) 1966

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.