https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

भारतीय स्वातंत्र्य दिन आणि भारतीय राष्ट्रध्वजाच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ प्रश्न


   2022 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत मोहत्सवी वर्ष  म्हणून साजरे केले जाते आहे. या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय राष्ट्रध्वजाच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ प्रश्न सरावासाठी उपलब्ध करून देत आहे. या प्रश्नाचा सराव करून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल.



1.
75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची थीम खालीलपैकी कोणती आहे.
2.
राष्ट्रध्वजाच्या गुणोत्तराबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे.
3.
भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रथम रचनाकार कोण होते.
4.
पिंगली व्यंकय्या यांनी शांततेचा प्रतीक असलेल्या पांढरा रंगाचा समावेश कोणाच्या सूचनेनुसार केला.
5.
'द लास्ट डेज ऑफ द राज' पुस्तकानुसार अंतिम राष्ट्रध्वज निर्मितीत कोणाचे योगदान आहे.
6.
भारतीय राष्ट्रध्वजाला संविधान सभेच्या कोणत्या दिवसी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
7.
भारतीय राष्ट्रध्वजातील अशोक चक्रात किती आरे (Spokes) आहेत.
8.
भारतीय राष्ट्रध्वजात सुरवातीला चक्राच्या जागेवर कशाचा समावेश होता.
9.
भारतीय राष्ट्रध्वज फडकवताना सर्वात वरचा रंग कोणता असतो.
10.
भारतात कोणत्या कायद्यात राष्ट्रध्वज फडकविण्याबाबतचे नियमाचा समावेश आहे.
11.
राष्ट्रध्वज अर्ध्यावर केव्हा फडकवला जातो.
12.
देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान कोठे ध्वज फडकवतात.
13.
'A Tryst with Destiny' भारतीय स्वातंत्र्याबद्दल हे प्रसिद्ध विधान कोणाचे आहे
14.
सरफरोशी की तमन्ना हे गीत खालीलपैकी कोणी लिहिले आहे
15.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा किती प्रांत होते.
16.
भारतीय राष्ट्रध्वजाचे तीन रंग कोणते गुण दर्शवतात
17.
भारताची फाळणी खालील कोणत्या योजनेनुसार झालेली आहे.
18.
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते.
19.
खालीलपैकी ब्रिटनच्या कोणत्या पंतप्रधानांच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले
20.
राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी फडकवला जाऊ शकतो.
00:00:02
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.