https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

मूलभूत हक्क वस्तुनिष्ठ प्रश्न MCQ On Fundament Rights


 स्पर्धा परीक्षेसाठी आणि विद्यापीठ परीक्षेसाठी भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत हक्क प्रकरणा संदर्भातील महत्वपूर्ण माहिती देणारे वस्तुनिष्ठ प्रश्नाची एक सराव परीक्षा देत आहे. तरी ही सराव परीक्षा  विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उपयुक्त ठरेल.




1.
घटना समितीत मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते?
2.
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराचे वैशिष्टये कोणते आहे.
3.
भारतीय राज्यघटनेच्या एकूण किती कलमामध्ये मूलभूत अधिकार समाविष्ट केलेले आहेत.
4.
भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्क प्रकरणावर खालील कोणत्या देशाच्या राज्यघटनेचा प्रभाव आढळतो.
5.
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क------काळात स्थगित होतात.
6.
मूळ राज्यघटनेत किती अधिकाराचा समावेश होता.
7.
समतेचा अधिकार घटनेतील कितव्या कलमामध्ये दिलेला आहे.
8.
घटनेच्या--------- कलमानुसार अस्पृश्यतेच्या रूढीला घटनाबाह्य केले.
9.
४४ व्या घटनादुरुस्तीने कोणता मूलभूत अधिकार हक्काच्या यादीतून वगळला आहे.
10.
सप्त स्वातंत्र्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या कलमात आहे.
11.
घटनेच्या कोणत्या मूलभूत अधिकारान्वये बालमजुरीवर बंदी लादली आहे.
12.
धर्मनिरपेक्ष तत्त्वाशी संबंधित तरतूदी मूलभूत हकात समाविष्ट केलेल्या आहेत.
13.
अल्पसंख्याक समाजाच्या हितरक्षणासाठी कोणता मूलभूत अधिकार महत्वपूर्ण मारला जातो.
14.
घटनेच्या कोणत्या कलमाला राज्यघटनेचा आत्मा मानले जाते.
15.
मूलभूत हकांच्या सरंक्षणाची जबाबदारी घटनाकारांनी कोणाकडे सोपविली आहे.
00:00:01
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.