https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

पोलिस प्रशासन वस्तुनिष्ठ प्रश्न MCQ in Police Recruitment Question


पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी उपयुक्त वस्तुनिष्ठ पश्न  सरावासाठी उपलब्ध करून देत आहे.    

     

1.
पोलीस हा शब्द------- वाङ्मयातून आलेला आहे.
2.
-------ग्रीक शब्दापासून पोलीस हा शब्द बनलेला आहे.
3.
महाराष्ट्रातील सद्यकालीन पोलीस व्यवस्था खालीलपैकी कोणत्या कायदयावर आधारलेली आहे.
4.
खालीलपैकी कोणत्या आयोगाने पोलीस आणि महसूल कार्य एकत्र ठेवण्याच्या धोरणावर टीका केली.
5.
पोलीस प्रशासनाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत.
6.
महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखाला सद्या ....... नावाने संबोधिले जाते.
7.
मुंबई पोलीस कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता.
8.
सरदार वल्लभभाई पटेल पोलिस अकादमी कुठे आहे.
9.
महाराष्ट्रात------- पोलीस परीक्षेत्रे किती आहेत.
10.
महाराष्ट्रात किती ठिकाणी पोलीस आयुक्तालये आहेत.
11.
जिल्हा पोलीस दलाचे मुख्य कार्य काय असते.
12.
जिल्हा पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते आहे.
13.
केंद्रीय सेवेतील पोलिस अधीक्षकाच्या निवृत्तीचे वय किती असते.
14.
राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा करण्यात आली होती..
15.
जिल्हा पोलीस अधिक्षक पद ..... . व ........ मार्गाने भरले जाते.
16.
पोलीस अधिक्षक पदाची निर्मिती --------राजवटीत झाली होती.
17.
जिल्हा पोलीस उपअधीक्षकांची निवड कोणाकडून केली जाते.
18.
जिल्हा पोलीस अधीक्षकाला खालीलपैकी कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात
19.
जिल्हा पोलीस अधीक्षक पदासाठीची भरती खालीलपैकी कोणत्या आयोगाकडून केली जाते.
20.
पोलीस हा विषय खालील कोणत्या सूचित आहे.
00:00:01
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.