https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राज्य सचिवालय आणि संचालनालय वस्तुनिष्ठ प्रश्न MCQ on Secretariat & Directorate


राज्य सचिवालय आणि संचालनालय स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त वस्तुनिष्ठ प्रश्न 
1.
सचिवालयाच्या इमारतीचे नामकरण मंत्रालय हे--------मुख्यमंत्र्याच्या काळात झाले होते
2.
सचिवालयाची आवश्यकता खालील कोणत्या कारणासाठी असते.
3.
सचिवालयाचे कार्य खालीलपैकी कोणते आहे.
4.
हाराष्ट्र प्रशासनातील सर्वोच्च पद ---- आहे.
5.
मुख्य सचिवाला डॉ. शर्मा आणि गोव्हर यांनी ------म्हटले आहे.
6.
मुख्यमंत्री व मंत्रिपरिषदेला सहाय्य करण्यासाठी-----------ची निर्मिती केलेली आहे.
7.
सचिवालयाचे जनकत्व-------- राजवटीकडे जाते.
8.
मंत्र्याचे अधिकृत सल्लागार खालीलपैकी कोण असतात.
9.
सचिवालयात सद्या-------खाती आहेत.
10.
मुख्य सचिवाची नेमणूक-----चा सल्ला आणि मर्जीने होते.
11.
सचिवालयावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते.
12.
सचिवाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो.
13.
खर्च प्राधान्य समितीचा अध्यक्ष कोण असतो.
14.
महाराष्ट्र राज्याचे सचिवालय कुठे आहे
15.
संचालनालयाच्या प्रमुखाला काय म्हणतात.
16.
संचालनालयाचे स्वरूप-----सारखे असते.
17.
संचालनालयाची निर्मिती खालील कोणत्या कारणासाठी केलेली आहे.
18.
संचालनालयाचे खालीलपैक कोणते वैशिष्टये आहे.
19.
संचालनालयाचे खालीलपैकी कोणते प्रमुख कार्य असते.
20.
सचिवालय आणि संचालनालय यातील संबंध सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती महाराष्ट्रात नेमली होती.
21.
सचिवालय आणि संचालनालय यातील संबंध सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय सूचवले जातात.
22.
संचालनालयात खालील कोणाचे वर्चस्व असते.
00:00:01
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.