पाच राज्य विधानसभा निवडणुका विश्लेषण-
निवडणूक आयोगाने
उत्तर
प्रदेश-
403 जागा,
उत्तराखंड-
70 जागा,
पंजाब-
117 जागा,
मणिपूर-
60 जागा
आणि
गोवा-
40 जागा
या
पाच
राज्यांच्या
निवडणुकांचा
कार्यक्रम
जाहीर
केलेला
आहे.
पंजाब,
गोवा
आणि
उत्तराखंडमध्ये
14 फेब्रुवारीला
मतदान
होणार
आहे.
मणिपूर
मध्ये
27 फेब्रुवारी
आणि
3 मार्च
या
दोन
टप्प्यात
मतदान
होणार
आहे.
उत्तर
प्रदेशामध्ये
10 फेब्रुवारी,
14 फेब्रुवारी,
20 फेब्रुवारी,
23 फेब्रुवारी,
27 फेब्रुवारी,
3 मार्च
आणि
3 मार्च
या सात टप्प्यात
मतदान
होणार
आहे.
10 मार्च
रोजी
पाचही
राज्याची
मतमोजणी
होणार
आहे.
2017 निवडणूक
निकाल पक्षीय बलाबल
राज्ये |
भाजप |
कॉंग्रेस |
सपा |
बसपा |
आम आदमी |
अकाली दल |
इतर |
एकूण जागा |
उत्तरप्रदेश |
325 |
03 |
49 |
04 |
- |
- |
22 |
403 |
मणिपूर |
21 |
28 |
- |
- |
|
|
11 |
60 |
पंजाब |
04 |
80 |
- |
- |
11 |
14 |
08 |
117 |
उत्तराखंड |
57 |
11 |
- |
- |
02 |
- |
- |
70 |
गोवा |
13 |
17 |
- |
- |
- |
- |
10 |
40 |
निवडणूक लढत-
} उत्तरप्रदेश- भाजप
सत्ताधारी- विरोधक सपा, कॉंग्रेस,
बसपा प्रमुख लढत
} पंजाब- कॉंग्रेस सत्ताधारी-
विरोधक भाजप, आम आदमी, अकाली दल,पंजाब लोक कॉंग्रेस
पक्ष-अमरिंदरसिंग प्रमुख लढत
} गोवा- भाजप सत्ताधारी-
विरोधक कॉंग्रेस, आम आदमी, प्रमुख लढत
} उत्तराखंड- भाजप सत्ताधारी-
विरोधक कॉंग्रेस प्रमुख लढत
} मणिपूर- भाजप सत्ताधारी-
विरोधक कॉंग्रेस, नॅशनल पीपल पार्टी प्रमुख लढत
पाच राज्य विधानसभा निवडणूक वैशिष्ट्ये-
} पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा कस
} मिनी लोकसभा निवडणुका
} पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा याच्या राज्यात काँग्रेस आणि भाजप प्रमुख प्रतिस्पर्धी
} उत्तर प्रदेश राज्य भाजपासाठी महत्वपूर्ण
} उत्तर प्रदेशात भाजप कडून धार्मिक ध्रुवीकरण आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्रचारात महत्व
} काँग्रेस
पक्षाची
अस्तित्वासाठी
लढाई
} समाजवादी पक्षाकडून उत्तर प्रदेशातील लहान लहान पक्षांची युती करून भाजपला शह देण्याचा प्रयत्न उदा. रालोद
} भीम
आर्मी
आणि
समाजवादी
पक्ष
यात
युती
होऊ
शकले
नाही.
मायावतीचा
निवडणूक
न
लढवण्याचा
निर्णय
} पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या लोक काँग्रेस पक्षाशी युती करून सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न
} पंजाब मध्ये आम आदमी पक्षाचा वाढता प्रभाव काँग्रेस आणि भाजप साठी चिंतेची बाब
} गोव्यात उत्पल पर्रिकर यांची बंडखोरी भाजप साठी डोकेदुखी, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस गोव्यात प्रवेश करण्याच्या तयारीत गोव्यातील पक्षांतर आणि गटबाजी भाजपच्या दृष्टीने घातक
} उत्तराखंड
मध्ये
पाच
वर्षात
तीन
मुख्यमंत्री
भाजपने
बदलले
याचा
फटका
बसण्याची
शक्यता
} उत्तराखंडमध्ये
काँग्रेस
आणि
आप
कडून
भाजपला
कडव्या
लढतीची
अपेक्षा
} मणिपूर मध्ये
काँग्रेस-भाजप,
नॅशनल
पीपल्स
पार्टी
स्वतंत्रपणे
निवडणुका
लढवत
आहेत.
भाजप
आणि
काँग्रेस
मध्ये
सत्तेसाठी
कडवी
झुंज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.