१. निरीक्षण हा
शब्द कोणत्या शब्दापासून बनलेला आहे.
अ) निर-परीक्षण ब)
निर-इक्षण क) निर-भक्षण ड) वरीलपैकी सर्व
उत्तर- ब
२. निरीक्षण
म्हणजे------------------------
अ) पद्धतशीर
रितीने हेतूपूर्वक पाहणे
ब) घटनेकडे
पाहून तर्क करणे
क) सतत पाहत
राहणे
ड) टक लावून
पाहणे
उत्तर- अ
३. एखाद्या
घटनेचा कार्यकारणभाव व पारस्परिक संबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने केलेले सूक्ष्म
अवलोकन म्हणजे?
अ) पाहणे ब) निरीक्षण क) प्रयोग ड) सर्वेक्षण
उत्तर- ब
४. निरीक्षण
तंत्राची वैशिष्ट्ये कोणती?
अ) मानवी
इंद्रियांचा पूर्ण उपयोग ब) प्रत्यक्ष अध्ययन
क) प्राथमिक
तथ्य संकलनास ड) वरीलपैकी सर्व
उत्तर- ड
अ) पूर्ववर्ती
व पश्चातवर्ती ब) औपचारिक व अनौपचारिक
क) संघटित व असंघटित
ड) वस्तुनिष्ठ व आत्मनिष्ठ
उत्तर- अ
६. योग्य विधान
निवडा.
अ) निरीक्षण
तंत्राचा सामाजिक शास्त्रात वापर केला जात नाही.
ब) निरीक्षण
तंत्रातून प्राथमिक तथ्य संकलन करता येत नाही.
क) निरीक्षण
तंत्राला स्थल, काल व अभ्यास विषयाची मर्यादा नसते.
ड) निरीक्षण
तंत्र अशास्त्रीय आहे.
उत्तर- क
७.अनियंत्रित, नियंत्रित आणि सामूहिक हे खालीलपैकी कशाचे
प्रकार आहेत.
अ) प्रश्नावली ब)
निरीक्षण क) सर्वेक्षण ड) प्रश्नावली
उत्तर- ब
८. सहभागी निरीक्षणाचा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला
होता ?
अ) पी. व्ही.
यंग ब) लिंडमन क) मोझर ड) फ्रेडरिक ले प्ले
उत्तर- ब
अ) नियंत्रित
निरीक्षण ब) अनियंत्रित निरीक्षण
क) औपचारिक
निरीक्षण ड) अनौपचारिक निरीक्षण
उत्तर- ब
१०. अनियंत्रित
निरीक्षण म्हणजे--------------------
अ) परिस्थितीवर
निरीक्षकांचे नियंत्रण असते.
ब) परिस्थितीवर निरीक्षणकत्यांचे नियंत्रण नसते.
क) निरीक्षण
परिस्थिती सापेक्ष असते.
ड) वरीलपैकी एकही नाही.
उत्तर- ब
११. अनुसूचीची
मदत, यांत्रिक
साधनांचा वापर आणि प्रशिक्षण यांचा उपयोग केला पाहिजे.
अ) अचूक
निरीक्षण ब) निरीक्षण नोंदी
क) निरीक्षण
सहभाग ड) निरीक्षण प्रेरणा
उत्तर- अ
१२. कोणत्या
निरीक्षण प्रकारात संशोधनकर्ता अध्ययन विषय असणाऱ्या समूहात वास्तव्य करत असतो.
अ) सहभागी
ब) सहभागी क) असहभागी ड) अनियंत्रित
उत्तर- अ
१३. कोणत्या
निरीक्षण प्रकारात संशोधनकर्ता तटस्थपणे घटनेचा अभ्यास करत असतो.
अ) सहभागी ब) असहभागी क) अर्ध-सहभागी ड) नियंत्रित
उत्तर- ब
१४. योग्य विधान
निवडा.
अ) असहभागी
निरीक्षण हा अनियंत्रित निरीक्षणाचा एक प्रकार आहे. ब) असहभागी निरीक्षणात
संशोधनकर्ता तटस्थपणे अभ्यास करतो.
क) असहभागी
निरीक्षणात संशोधक ज्ञानेंद्रियाचा वापर करून तथ्य संकलन करतो.
ड) वरीलपैकी
सर्व
उत्तर- ड
१५. निरीक्षण
तंत्राचे दोष कोणते ?
अ) व्यवहारात
कृत्रिमता ब) घटना निरीक्षण मर्यादा
क) खर्चिक पद्धत ड) वरीलपैकी सर्व
उत्तर- ड
१६. नियंत्रित
निरीक्षणातील नियंत्रणाचे प्रकार कोणते ?
अ)
निरीक्षणकर्त्यांवर नियंत्रण ब) सामाजिक घटनांवर नियंत्रण
क) अ व ब दोन्हीही ड) अ व ब
दोन्हीही नाही.
उत्तर- क
१७. लोकप्रिय
तंत्र, खर्चिक पद्धत
आणि निरीक्षणकर्त्यांचा पूर्वग्रह हे कोणत्या संशोधन तंत्राचे गुण आहेत.
अ) प्रश्नावली ब) मुलाखत क) निरीक्षण ड) अनुसूची
उत्तर- क
१८.
ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा, कृत्रिम व्यवहार आणि घटनेची अपर्याप्तता या निरीक्षण
तंत्राच्या ... मार्गातील अडचणी कोणत्या ?
अ) विश्वसनीयता
ब) सामान्यीकरण
क) भविष्यकथन ड) वस्तुनिष्ठता
उत्तर- अ
१९.
निरीक्षणकर्ता स्वयंनियंत्रणासाठी कोणती साधने वापरतो.
अ) विस्तृत
निरीक्षण योजना ब) दैनंदिनी
क) यांत्रिक
साधनांचा वापर ड) वरीलपैकी सर्व
उत्तर- ड
२०. सर्व
शास्त्रांचा वास्तविक आधार असलेले तंत्र कोणते?
अ) प्रश्नावली ब) निरीक्षण क) मुलाखत ड) अनुसूची
उत्तर- ब
२१. तथ्य
संकलनास सर्वात सोपे व सुलभ तंत्र वा साधन खालीलपैकी कोणते असते.
उत्तर- क
२२. The
Study of Sociology ग्रंथात
निरीक्षणाच्या आंतरिक समस्याबाबत कोणी सर्वप्रथम सविस्तर चर्चा केली
होती?
अ) हर्बर्ट
स्पेन्सर ब) एडवर्ड लिंडमन
क) ऑगस्ट कॉम्त ड) जॉन मेज
उत्तर- अ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.