• पोलिस भरती आवश्यक पात्रता
• वयाची अट- पोलीस भरतीसाठी खुला प्रवर्ग 18 ते 28 वर्ष, मागास प्रवर्ग- 18 ते 33 वर्ष, मराठा ESBC-18 ते 33 वर्ष
• शिक्षण- बारावी
पास
• उंची- मुले 165 सेंटिमीटर, मुली 155 सेंटीमीटर-40 किलो वजन
• आवश्यक कागदपत्रे-
• दहावी आणि बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
• महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, MS-CIT प्रमाणपत्र
• शाळा व महाविद्यालय सोडल्याचा दाखला
• आधार कार्ड, रहिवासी दाखला
• जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र,
• मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमीलेअर दाखला
• विवाहित स्त्री असेल तर नावाची गॅझेट कॉपी
• ड्रायव्हर पदासाठी चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना
• विशेष आरक्षण लाभार्थी-खेळाडू, भूकंपग्रस्त,प्रकल्प ग्रस्त,पोलिस पाल्य,माजी सैनिक,
• होमगार्ड प्रमाणपत्र (तीन वर्ष अनुभव)
मैदानी परीक्षा- 50 गुण
• उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुण आवश्यक
• मुले- छाती 79 सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर अधिक
• धावणे-1600 सें.मी. 5 मी.10 सेकंद-30 गुण
• धावणे-100 मीटर 11.50 सेकंद-10 गुण
• गोळा फेक-8.50 मीटर पेक्षा जास्त- 10 गुण
• मुली-धावणे-800 मीटर 2 मी.50 सेकंद-30 गुण
• धावणे-100 मीटर-14 सेकंद-10 गुण
• गोळा फेक- 6 मीटर पेक्षा जास्त-10 गुण
• लेखी परीक्षा-
• 100 गुण- वेळ-90 मिनिटे माध्यम-मराठी
• मराठी-25 गुण, गणित-25 गुण, बुद्धिमत्ता चाचणी- 25 गुण, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी-25 गुण
• मराठी- 25 गुण- अभ्याक्रम
• वर्ण,शब्दाच्या जाती,संधी, समास,वाक्य रचना, लिंग, वचन,विभक्ती, शब्द संग्रह, म्हणी व वाक्प्रचार
• गणित- -25 गुण- अभ्याक्रम
• बेरीज, वजाबाकी,भागाकार, गुणाकार, व्याज,सरासरी,टक्केवारी,नफा-तोटा, अपूर्णांक,लसावि/मसावि,वर्णमूळ,प्रमाण, साधी गणिते
• बुद्धिमत्ता चाचणी- 25 गुण-अभ्याक्रम
• संख्या, वर्णमालिका,सांकेतिक भाषा,आकृत्या वरील प्रश्न, बैठक,दिशा,कालमापन, वय आणि क्रमावरील प्रश्न, तर्कक्षमता प्रश्न
• सामान्य ज्ञान व चालू घडामोडी –25 गुण-अभ्याक्रम
• देशातील महत्त्वपूर्ण पदे व व्यक्ती, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, भारतीय संविधान, देशभरातील वर्षभरातील महत्वपूर्ण घडामोडी,पुरस्कार
पोलिस भरती आवश्यक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, मैदानी व लेखी परीक्षा You Tube Video Link
https://www.youtube.com/watch?v=ibeafDz6xt4&t=22s
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.