पोलीस भरती पात्रता व महत्वपूर्ण प्रश्न-
•
वयाची अट- पोलीस भरतीसाठी खुला प्रवर्ग 18 ते 28 वर्ष, मागास प्रवर्ग- 18 ते 33 वर्ष, मराठा ESBC-18 ते 33 वर्ष
•
शिक्षण- बारावी पास
•
उंची- मुले 165 सेंटिमीटर
•
मुली 155 सेंटीमीटर-40 किलो वजन
•
मुले- छाती 79 सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर अधिक
•
आवश्यक कागदपत्रे-
•
दहावी
आणि बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
•
महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, MS-CIT प्रमाणपत्र
•
शाळा
व महाविद्यालय सोडल्याचा दाखला
•
आधार
कार्ड, रहिवासी दाखला
•
जातीचा
दाखला व जात वैधता प्रमाणपत्र,
•
मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन क्रिमीलेअर दाखला
•
विवाहित स्त्री असेल तर नावाची गॅझेट कॉपी
•
ड्रायव्हर पदासाठी चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना
•
विशेष
आरक्षण लाभार्थी-खेळाडू, भूकंपग्रस्त,प्रकल्प ग्रस्त,पोलिस
पाल्य,माजी सैनिक,
•
होमगार्ड प्रमाणपत्र (तीन वर्ष अनुभव)
•
पुरुषासाठी शारीरिक चाचणी-
•
शारीरिक चाचणी पुरुषांसाठी व महीलांसाठी 50 गुणांची असते.
या परीक्षेत 50% कमान गुण उत्तीर्ण
होण्यासाठी मिळवणे आवश्यक असते.
•
पुरुषासाठी शारीरिक चाचणी (50 गुण
विभागणी)
•
1) 1600 मीटर धावणे - 30 गुण
•
2) 100 मीटर धावणे
- 10 गुण
•
3) गोळाफेक
- 10 गुण
•
महिला पोलीस शिपाई भरती-
•
महिला साठी शारीरिक चाचणी
•
(50 गुण विभागणी)
•
1) 800 मीटर
धावणे -30 गुण
•
2) 100 मीटर
धावणे -10 गुण
•
3) लांब उडी
-10 गुण
•
उमेदवारांनी वरील गुणांचा विचार करून काळजीपूर्वक सराव करु चांगले गुण मिळवणे आवश्यक असते.
•
लेखी
परीक्षा-
•
100
गुण-
•
वेळ-90
मिनिटे
•
माध्यम-मराठी
•
मराठी-25 गुण,
•
गणित-25 गुण,
•
बुद्धिमत्ता चाचणी- 25 गुण,
•
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी-25 गुण
•
पोलीस भरती महत्वपूर्ण प्रश्न-
•
महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
•
दिलीप वळसे पाटील
•
पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?
•
गृहमंत्रालय
•
पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
•
राज्यसूची
•
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक
कोणते?
•
दक्षता
•
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते
चिन्ह आहे?
•
हाताचा पंजा
•
भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
•
तेलंगणा
•
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?
•
हैदराबाद
•
महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
•
सदरक्षणाय
खलनिग्रहणाय
•
महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?
•
पोलीस
महासंचालक
•
जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?
•
पोलीस अधीक्षक
•
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
•
मुंबई
•
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?
•
सज्जनांचे
रक्षण, दुर्जनांचा नायनाट
•
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे
चिन्ह आहे?
•
पंचकोणी तारा
•
पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?
•
21 ऑक्टोबर
•
महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?
•
गडद निळा
•
सीआरपीएफ CRPF चे पूर्ण नाव काय?
•
सेंट्रल
रिझर्व्ह पोलीस फोर्स
•
महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
•
पुणे
•
पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?
•
शिपाई
•
महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या
महिला बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?
•
काटोल, जि. नागपूर
•
मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
•
हेमंत नगराळे
•
राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?
•
राज्यशासन
•
पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?
•
महानिरीक्षक
•
FIR चा फुल फॉर्म काय ?
•
first
information report
•
महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?
•
विनीत अग्रवाल
•
गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?
•
गृहरक्षक दल ,
तुरुंग
•
महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे
आहे ?
•
पुणे
•
भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय?
•
केपी-बोट
•
राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली?
•
1948
•
भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड
करण्यात आली ?
•
जनरल बिपिन
रावत
•
देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?
• राजनाथ सिंह
Amazon Association Product Link- Please purchase this link
भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link
Green Background Product Link- (Purchase Removing Video Backgroud to use Chroma Key) https://amzn.to/2VXNLuB https://amzn.to/3eGUXSh (Tripod)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.