https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक


 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक-

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेश राज्याच्या निवडणुकीला फक्त महिना उरलेला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत सक्रिय होऊन प्रचाराला लागलेले आहेत. सध्या पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुका होणार आहेत. परंतु सर्वांची नजर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर आहे. कारण उत्तर प्रदेशातील विजय दिल्लीवर सत्ता मिळवण्याचा राजमार्ग मानला जातो याच कारणामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला मिनी लोकसभा निवडणुका मानले जात आहे.

2017 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल पक्षीय बलाबल-

राज्ये

भाजप

कॉंग्रेस

सपा

बसपा

इतर

एकूण जागा

उत्तरप्रदेश

325

03

49

04

22

403

 

2017 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या मतांची टक्केवारी-

 

भाजप

34,403,299

39.67

 सपा

18,923,769

21.82

 बसपा

19,281,340

22.23

 काँग्रेस

5,416,540

6.25

 अपक्ष

1,895,692

2.19

 आरएलडी

1,545,811

1.78

  एडी

851,336

0.98

 एसबीएस पी

607,911

0.70

 एन एस एचडी

540.539

0.62

 अपक्ष-एस पी

278,074

0.32

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

C-VOTER का सर्वे-

(उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील प्रमुख मुद्दे)

 

मुद्दे

16 दिसंबर

20 दिसंबर

23 दिसंबर

30 दिसंबर

ध्रुवीकरण

17 फीसदी

16 फीसदी

17 फीसदी

17 फीसदी

किसान आंदोलन

25 फीसदी

25 फीसदी

24 फीसदी

22 फीसदी

कोरोना

16 फीसदी

16 फीसदी

16 फीसदी

17 फीसदी

कानून व्यवस्था

14 फीसदी

14 फीसदी

16 फीसदी

15 फीसदी

सरकार का काम    

11 फीसदी

11 फीसदी

10 फीसदी

11फीसदी

पीएम की छवि

7 फीसदी

7 फीसदी

7 फीसदी

7 फीसदी

अन्य 

10 फीसदी

11 फीसदी

10 फीसदी

11 फीसदी


 

       उत्तर प्रदेश निवडणूक सर्वे प्रमुख मुद्दे-

       ओपिनियन पोलनुसार, उत्तर प्रदेशचे सद्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते. असं घडलं, तर उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर आरुढ होणारे योगी आदित्यनाथ पहिलेच मुख्यमंत्री ठरू शकतात.

       आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमतासहीत सत्तास्थापनेची संधी मिळू शकते. डीबी लाइव  सोडून सर्व निवडणूक सर्वे मध्ये मत व्यक्त केलेले दिसते.

       उत्तर प्रदेशात खरी लढत भाजप आणि सपा मध्ये आहे असे सर्व सर्वे एजन्सींना वाटते.

       उत्तरप्रदेश राज्य निवडणूक प्रमुख वैशिष्ट्ये-

       पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा कस

       मिनी लोकसभा निवडणुका

       उत्तर प्रदेश राज्य भाजपासाठी महत्वपूर्ण

       उत्तर प्रदेशात भाजप कडून धार्मिक ध्रुवीकरण आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्रचारात महत्व

       काँग्रेस आणि बसपा पक्षाची अस्तित्वासाठी लढाई, मायावतीचा निवडणूक  लढवण्याचा निर्णय

      समाजवादी पक्षाकडून उत्तर प्रदेशातील लहान लहान पक्षांची युती करून भाजपला  शह देण्याचा   प्रयत्न उदा. रालोद

       भीम आर्मी आणि समाजवादी पक्ष यात युती होऊ शकले नाही. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.