https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

महाराष्ट्र प्रशासन स्वरूप आणि वैशिष्टे, नवीन प्रशासकीय विभाग आणि जिल्हे-


 

महाराष्ट्र प्रशासन स्वरूप आणि वैशिष्टे-

v  प्रशासनाचा प्रमुख राज्यपाल

v  राज्य सचिवालय

v  जिल्हा प्रशासन

v  वैधानिक विकास मंडळ

v  मजबूत पंचायत राज

v  लोकायुक्त व लोकन्यायालये

v  लोक्प्रशासनात योगदान

v  ग्रामप्रशासन

v  नागरीप्रशासन

v  इतर प्रशासकीय यंत्रणा

v  महाराष्ट्र राज्याची संघटना-

v  महाराष्ट्रातील नवीन प्रशासकीय विभाग आणि जिल्हे-


अ.क्र

विभाग

एकूण

जिल्हे

जिल्हे

कोकण

मुंबई, नवीमुंबई,ठाणे,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर

 

नाशिक

नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव,अहमदनगर

पुणे

पुणे,सोलापूर,कोल्हापूर,सांगली, सातारा

औरंगाबाद,

औरंगाबाद,जालना,परभणी,बीड,लातूर,

उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली

अमरावती

अमरावती,यवतमाळ,बुलडाणा,अकोला,वाशिम

नागपूर,

नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया

 

v  मे १९९१ रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती

v  २६ ऑगस्ट १९८२ चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चंद्रपूर आणि गडचिरोलीजिल्हा निर्मिती

v  औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करून औरंगाबाद आणि जालना जिल्हा निर्मिती

v  लातूर जिल्ह्याचे विभाजन करून लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा निर्मिती

v  परभणी जिल्ह्याचे विभाजन करून परभणी आणि हिंगोलीजिल्हा निर्मिती

v  भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून भंडारा आणि गोंदियाजिल्हा निर्मिती

v  १९९८ धुळे जिल्ह्याचे विभाजन करून धुळे आणि नंदुरबारजिल्हा निर्मिती

v  अकोला जिल्ह्याचे विभाजन करून अकोलाआणि वाशिम जिल्हा निर्मिती

v  ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून ठाणे आणि पालघरजिल्हा निर्मिती

v  मुंबई विभागाचे विभाजन करून कोकण आणि नाशिक हे दोन विभाग निर्मिती

v  नागपूर विभागाचे विभाजन करून अमरावती हा नवा विभाग निर्माण केला.

महाराष्ट्रातील नवीन प्रशासकीय विभाग आणि जिल्हे You tube Video Link 

https://www.youtube.com/watch?v=XAaJSVuBx80&t=8s

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.