संशोधन पद्धतीची ओळख-
• कुतूहल किंवा जिज्ञासेला संशोधनाची जननी मानली जाते.
• Research म्हणजे पुन्हा शोध घेणे व तपासणी करणे होय.
• Research हा शब्द Re आणि Search या दोन संज्ञा पासून बनलेला आहे. त्याचा अर्थ परीक्षण करणे वा चाचणी करणे.
• मोझरच्या मते- सामाजिक घटना व सामाजिक समस्यांच्या बाबतीत नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने केलेले क्रमबद्ध प्रयत्न म्हणजे संशोधन होय.
• स्लेसिंजर व स्टीफेन्सन यांनी संशोधन प्रक्रियेचे तीन पैलू सांगितले आहेत.
• 1. सामान्य करण्याच्या हेतूने संकल्पना व प्रतिके यांची जाणीवपूर्वक हाताळणी
• 2. प्रस्तापित ज्ञानाच्या कक्षा वाढविणे, ज्ञानात सुधारणा आणि ज्ञान प्रमाणीकरण करणे.
• प्रमाणित ज्ञानाचा सिद्धांत निर्मितीसाठी व व्यवहारात उपयोग करणे.
• संशोधनाचे उद्देश-
• ज्ञानप्राप्ती करणे.
• घटनांतील कार्यकरणात्मक संबंधांची तपासणी करणे.
• मूलभूत नियमांचा शोध घेणे.
• शास्त्रीय संकल्पनांची निर्मिती करणे.
• भविष्यकालीन योजना निर्मिती
• ज्ञानाचे एकत्रीकरण आणि संग्रहीकरणास सहाय्यक
• औपचारिक प्रशिक्षणाचे प्राप्ती
• संशोधनाचे महत्त्व-
• नियोजनास सहाय्यक
• ज्ञानाचा विस्तार
• गृहित कृत्यांची पडताळणी
• भविष्यकालीन निर्णयास मदत
• सिद्धांत निर्मिती
• व्यावहारिक उपयोग
• सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त
• समाज कल्याणास उपकारक
• सामाजिक प्रगतीला सहाय्यक
• संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये-
• राजकीय घटनांचा अभ्यास
• प्रस्थापित मूल्य आणि गृहीतांची चिकित्सा
• नवीन तथ्यांच्या आधारे सिद्धांत निर्मिती
• कार्यकारण संबंधांचा शोध
• ज्ञानाचा विस्तार
• उद्देश प्राप्ती सहाय्यक
• आत्मनिष्ठा, पक्षपात आणि पूर्वग्रहापासून बचाव
• सामाजिक विज्ञानाच्या प्रगतीत उपकारक
• व्यावहारिकतेला उत्तेजन
• सामाजिक गतिशीलतेचा शोध
• संशोधन पद्धतीच्या समस्या आणि आव्हाने-
• प्रशिक्षित संशोधकांची कमतरता
• माहिती संकलनातील अडचणी
• दुय्यम माहितीची अनुपलब्धता
• ग्रंथालय व्यवस्थापनाचा अभाव
• तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव
• वाड्:मयचौर्य
• प्रतिसादाचा अभाव
• सामाजिकशास्त्रात प्रायोगिक अध्ययन करता येत नाही.
• वेळ आणि पैश्याची आवश्यकता
• प्रोत्साहनाचा अभाव
संशोधन पद्धतीची ओळख, उद्देश,महत्त्व,वैशिष्ट्ये,समस्या आणि आव्हाने You tube Video Link
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.