गृहितकृत्याची अर्थ,व्याख्या,उगमस्थाने आणि महत्त्व
गृहितकृत्ये (Hypothesis)-
सामाजिकशास्त्रात वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करण्यासाठी संशोधकास विशिष्ट
शिस्तीचे पालन करावे
लागते.
वैज्ञानिक पद्धतीने संशोधन
करण्यासाठी संशोधकाने निवडलेल्या समस्येविषयी पूर्वज्ञान असणे आवश्यक
असते.
पूर्वज्ञानाच्या आधारावर संशोधक
आपल्या
समस्येसंदर्भात सामान्य अनुमान
या गृहितक
निश्चित
करतो.
गृहितकृत्य हे भविष्यकाळात करणाऱ्या संशोधनाला मार्गदर्शन करण्याचे काम करतो.
गृहितकृत्य तथ्यसंकलन, तथ्यवश्लेषणाला दिशा देण्याचे काम करत
असतात.
गृहित
ही समस्येचा संभाव्य उत्तरे
असतात.
ही उत्तरे
व्यवस्थितपणे विधानाच्या रूपात
मांडावी
लागतात.
ती मांडताना शास्त्रीय नियमाचे
पालन
करावे
लागते.
अध्ययन
समस्येविषयी संशोधकाने स्वतःचे
ज्ञान,
अनुभव
यांच्या
आधारे
शास्त्रीय पद्धतीच्या नियमाचे
पालन
करून
मांडलेल्या संभाव्य उत्तरांना गृहितके म्हणतात.
कामचलाऊ
पूर्वानुमानाला गृहितकृत्ये असे
म्हणतात.
गृहितकृत्ये निर्मिती हे संशोधनाचे अंतिम लक्ष्य
नसते.
वास्तविक यांच्या आधारावर
शास्त्रीय पद्धतीने गृहितकृत्याची चाचणी करून
निष्कर्ष काढणे हे संशोधनाचे अंतिम लक्ष्य
असते.
या लक्ष्यापर्यंत पोहचविण्यासाठी गृहितकृत्य मदत करत
असतात.
संशोधनातील मुख्य समस्येवर लक्ष केंद्रीत करून अध्ययनाची दिशा निश्चित
करण्यास
गृहितकृत्ये सहाय्य करत
असतात.
गृहितकृत्याची अर्थ आणि व्याख्या- अनुभवाधिष्ठित आणि शास्त्रीय संशोधनासाठी गृहितकृत्य आवश्यक मानली जातात. अध्ययन समस्येचे संभाव्य निराकरण करणारे उत्तर व्यवस्थित पद्धतीने मांडल्याशिवाय संशोधनाला चालना मिळू शकत नाही. अध्ययन समस्येविषयो असलेली माहिती, पूर्वज्ञान आणि अनुभवाच्या आधारावर संशोधक काही संभाव्य उत्तरे तयार करत असतो. सर्व प्रकारच्या संशोधनात गृहितकृत्ये आवश्यक मानली जात नाही. ऐतिहासिक अध्ययन पद्धतीवर आधारलेले अध्ययन किया नेतृत्वाचा अभ्यास करणान्या संशोधनात गृहितकृत्याची आवश्यकता नसते. अनुभवाधिष्ठित संशोधनात गृहितकृत्ये आवश्यक मानली जातात. गृहितकृत्याच्या तार्किक सत्यापनासाठी खालील दोन प्रयोगात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो.
१.
सम- मत प्रणाली- समान परिस्थितीत जेव्हा दोन
किंवा
अधिक
घटना
समरूपात
घडतात
तेव्हा
त्यांच्या अशा घटनेसाठी मुख्य कारक
असते.
ती परिस्थिती होय. या दोन
परिस्थिती तत्व व तज्ञ
यावर
अवलंबून
असते.
जेव्हा
दोन
समूहात
समत्त्व
असते.
तेव्हा
ते कशा
प्रकारचे आहे हे समजून
घेणे
आवश्यक
असते.
तेव्हा
सम-मत प्रणाली
कारक
असते.
२. सम-मत नकारात्मक प्रणाली- यात पर्यायी गृहितकृत्ये ठरवली जातात. जेव्हा एखादी विशिष्ट कृती घडत नाही किंवा जवळजवळ घडत नाही. तेव्हा अन्य एखादी कृती अस्तित्वात येत नाही. म्हणून या कृतो अतस्य संबंधित असते. एक कृती अन्य कृतीवर निश्चित निर्मितीसाठी कारक असते. म्हणू या कृती परस्परांशी अंतस्थ संबंधित असतात.
गृहितकृत्याची अर्थ- सामाजिकशास्त्रे व राज्यशास्त्रात घटनांचे शास्त्रीय पद्धतीने केलेले
केले
जाते.
शास्त्रीय पद्धतीने अभ्यास
करण्यासाठी संशोधन समस्याची संभाव्य उत्तरे
आणि
अनुमानाने निश्चित करावी
लागतात.
अनुमानाच्या आधारावर निश्चित
व आवश्यक
स्वरूपाच्या तथ्यांकडे लक्ष
केंद्रीत करता येते.
त्यामुळे संशोधनला योग्य
दिशा
प्राप्त
होते.
संशोधनासाठी गृहितकृत्य ही आवश्यक
बाब
मानली
जाते.
गृहितकृत्य म्हणजे काय
हे जाणून
घेण्यासाठी अभ्यासकांनी त्यांच्या पुढील व्याख्या केलेल्या आहेत.
१.
गुड आणि हॅट यांच्या मते,- ज्यांची
सप्रमाणता ठरविण्यासाठी परिक्षण
केले
जाते
आणि
जे संशोधनासाठी उपयुक्त असते
असे
विधान
म्हणजे
गृहितक
होय.
२.इ.एस.बोगास- परिक्षण केल्या जाणाऱ्या विधानास गृहितक
असे
म्हणतात.
३. एफू. जे. मक्गुगन- दोन किंवा अधिक घटकांमधील परस्पर किया कार्यकारण संबंधाविषयी केले जाणारे विधान म्हणजे गृहितक होय. हे विधान परिक्षण योग्य आणि संशोधनाचा आधार असते.
४.
पॉलिन व्ही यंग ज्यांच्या मते- संशोधन
करावयाचे असते असे
तात्पुरते किंवा जुजबी
विधान
किंवा
संशोधन
समस्येविषयी केलेले अनुमान
म्हणजे
गृहितक
होय.
वरील
व्याख्यावरून गृहितकाचा अर्थबोध
होण्यास
मदत
मिळते.
साधारणतः गृहितक हे अनुमान
या अंदाज
व्यक्त
करणारे
विधान
आहे.
ते संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात
शोधलेले
संभाव्य
उत्तर
असते
आणि
परिक्षणानंतर त्यांची सत्यता
निश्चित
होते.
संशोधनाला दिशा या मार्गदर्शन करण्याचे काम
करते.
गृहितकाची उगमस्थाने- संशोधनासाठी गृहितक आवश्यक
असतात.
गृहितकाची अनेक उगमस्थाने अभ्यासकांनो नमूद
केलेली
आहेत.
१.
व्यक्तिगत अनुभव- सामान्यतः वैयक्तिक अनुभवातून संशोधकाला सुचत
असते.
उदा.
फळ झाडावरून पडते. या अनुभवाच्या आधारावर न्यूटन
यांनी
गृहितकृत्य निश्चित करून
गुरुत्वाकर्षणाचे नियम शोधून
काढले.
संशोधक
ज्या
सामाजिक
व राजकीय
परिस्थितीत वास्तव्य करतो
त्या
परिस्थित अनेक अनुभव
येतात.
हे अनुभव
व्यक्तीच्या विचाराला चालना
देतात.
आपल्या
अनुभवाची तो दुसन्या
अनुभवाशी तुलना करू
पाहतो
त्यात
साम्य
आढळून
आल्यास
संशोधक
एक सर्वसाधारण मत तयार
करतो.
संशोधकास प्राप्त माहिती
व अनुभव
हा गृहितकृत्य निर्मितीस कारणीभूत असते.
२.
सामान्य संस्कृती- व्यक्ती ज्या
समाजिक
पर्यावरणात राहते. त्या
समाजाची
विशिष्ट
संस्कृती असते. प्रत्येक संस्कृतीच्या विशिष्ट
चालीरितो, रुडया, परंपरा, विचारशैली, समज
आणि
संकेत
असतात.
त्या
सर्वांचा समाजातील व्यक्तीवर प्रभाव पडत
असल्यामुळे संशोधक देखील
त्यापासून अलिप्त राहू
शकत
नाही.
संशोधक
देखोल
विशिष्ट
सस्कृतीचा एक भाग
असतो.
व्यक्तीच्या सामाजिक व राजकीय
वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी संस्कृतीचा आधार
घेतल
जातो.
बहुतांशी वेळा गृहितकृत्याचा प्रमुख स्वोत
सामान्य
संस्कृती मानली जाते.
३.सादृष्य वा सारखेपणा- सादृष्य किया
सारखेपणा हे गृहितकृत्ये निर्मितीचे महत्त्वपूर्ण आधार असतात.
दोन
विषय, दोन व्यवहार, दोन
विचार
यामध्ये
असणारी
साम्यस्थळे कोणती आहेत.
त्यात
साम्य
किती
प्रमाणात आहे. जिज्ञासू वृत्तीने पाहण्याची कल्पना
गृहितकृत्याचा आधार ठरू
शकते.
४.
सिद्धांत-
सामाजिक
व राजकीय
क्षेत्रात संशोधकांनी पूर्वी
संशोधन
करून
हाती
आलेल्या
निष्कर्षाच्या आधारा सिद्धांत मांडलेले आहेत.
सिद्धांताच्या माध्यमातून अध्ययन
समस्येचे अनेक पैलू
स्पष्ट
होतात.
भविष्यात होऊ शकणाऱ्या संशोधनाचा अंदाज
ही व्यक्त
करता
येतो.
जुन्या
सिद्धांतातून नव्या परिस्थितीत होऊ शकणाऱ्या संशोधनाचा अंदाज
लक्ष
येतो.
सिद्धांतातील त्रुटी दूर
करण्यासाठी सर्वसमावेशक गृहितक
मांडून
नवीन
संशोधन
केले
जाऊ
शकते.
गृहितकाचे महत्त्व-
संशोधन
कार्यात
तथ्यसंकलनाइतके गृहितक निर्मितीला महत्त्व दिले
जाते.
गृहितकाशिवाय संशोधनाला योग्य दिशा
गवसणार
नाही.
समुद्रात भरकटणाऱ्या जहाजांना दिशा दाखविण्याचे काम दीपस्तंभ करतो. ती भूमिका संशोधनात गृहितके
पार
पाडतात.
अनावश्यक आणि विस्कळीत माहितीच्या ढिगाराऱ्यापासून बचावासाठी गृहितके उपयोगी पडतात. गृहितकांचे महत्त्व पुढील
मुद्यांच्या आधारे स्पष्ट
करता
येते.
१.संशोधनास दिशा प्रदान करते. गृहितक संशोधनास दिशा देण्याचे काम करत
असते.
कोणत्या
तथ्यांचे संकलन करणे
योग्य
असते
आणि
कोणत्या
तथ्यांना वगळणे योग्य
यांचे
ज्ञान
गृहितकामुळे प्राप्त होते.
गृहितकामुळे संशोधन समस्य
उद्दिष्टये आणि स्वरूप
याविषयी
नेमकेपणा लक्षात येतो.
त्यामुळे संशोधन योग्य
दिशेने
जाऊ
शकते.
संशोधनाचा वेळ व देखोल
वाचू
शकतो.
२.अध्ययनास निश्चितता प्राप्ती- गृहितकामुळे अध्ययनास निश्चित
स्वरूप
प्राप्त
होते.
त्यामुळे नेमके काय करावयाचे आहे
आणि
काय
करावयाचे नाही याची
जाणीव
होते.
संशोधकाला नेमक्या कोणत्या
गोष्टीचा शोध घ्यावा
आहे
हे गृहितक
स्पष्ट
करत
असते.
गृहितकृत्यामुळे संशोधन कार्यात
निश्चितता प्राप्त होते.
३.
अध्ययन क्षेत्र मर्यादित राहते. संशोधन क्षेत्राच्या मर्यादा संशोधकाने निश्चित केलेल्या असतात. गृहितकाची करताना मर्यादांचा स्पष्टपणे उल्लेख
करणे
आवश्यक
असते.
मर्यादाचा उल्लेख नसेल
तर संशोधनाची व्याप्ती वाढण
धोका
असतो.
संशोधनाच्या मर्यादा संशोधनास तथ्यसंकलनासाठी मदत
करत
असतात.
गृहितक
मर्यादाची जाणीव करू
असल्यामुळे संशोधन आटोपशीर
व मोटनेटके स्वरूपाचे राहते.
संशोधन
समस्येचे मर्यादेच्या अधीन
राहून
सखो
अध्ययन
करता
येते.
४.
संशोधनाची उद्देश स्पष्टता- संशोधनाचे अनेक उद्देश
असू
शकतात.
अध्ययनाचा उद्देश गृहितकात व्यव मांडला
जाणे
आवश्यक
असते.
उद्देश
अस्पष्ट
असेल
तर तथ्यसंकलनात गोंधळ वाढत
जातो.
अनावश्यक माहिती जमा करून शोधक वेळ आणि
पैसाचा
अपव्यय
करत
असतो.
गृहितक
संशोधकाला संशोधनाचा उद्देश
लक्षात
ठेवण्यात मदत करत असतो.
५.तथ्य संकलनास सहाय्यक- अध्ययन समस्येशी संबंधित
तथ्याची
आवश्यकता आणि अनावाश्यकता गृहितकाची भूमिका
महत्वपूर्ण असते. गृहितकांच्या मदतीने संशोधक
योग्य
व आवश्यक
माहिती
जमा
करू
उपयोगिता आणि निरूपयोगिता गृहितकामुळे स्पष्ट
होते.
गृहितक
संशोधनास योग्य व उपयुक्त
तथ्य
संकलनास सहाय्य करतो.
६.निष्कर्ष काढण्यास सहाय्यक- सुख्यातीच्या काळात
मांडलेले तात्पुरते गृहितक
संशोधनाच्या अंतिम तथ्यांच्या आधारावर सिद्ध
केले
जाते.
गृहितक
सिद्ध
झाल्यास
त्यांचे
रूपांतर
निष्कर्षात केले जाते.
नि सिद्धांत मांडणी केली
जाते.
गृहितके
संशोधकास आपल्या संशोधन
कार्यासाठी आवश्यक निष्कर्ष काढण्यास मदत करत असतो.
७.वेळ आणि पैसाची बचत- गृहितकांच्या अनुपस्थितीत केले
जाणारे
संशोधन
वेळ
व पैसाचा
अपव्यय
करणारे असते. गृहितकाच्या अभावी आपण
अनावश्यक तथ्यसंकलन करीत
राहणार
त्यातून
संशोधकाचा वेळ आणि
पैसा
बाया
संशोधनासाठी गृहितकृत्य आवश्यक
असतात.
गृहितकाच्या मार्गदर्शनामुळे तथ्यसंकलन करणे सोपे
जाते. त्यामुळे संशोधकाचा वेळ आणि
पैसा
वाचतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.