https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि उच्च शिक्षणातील बदल


 



Ò राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पार्श्वभूमी, उद्देश आणि प्रमुख शिफारशी

Ò ४२ व्या घटना दुरुस्तीने शिक्षण विषयाचा समावेश समवर्ती (Concurrent List) सूचित केला.

Ò प्रथम शिक्षण धोरण १९६८

Ò दुसरे शिक्षण धोरण १९८६- (१९९२ मध्ये काही बदल)

Ò तिसरे शिक्षण धोरण- २०२०

Ò ३४ वर्षानंतर नवीन शिक्षण धोरण बदलले.

Ò माजी कॅबिनेट सचिव टी. एस. आर. सुब्रमण्यम यांच्याअध्यक्षतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाच सदस्यीय समिती नेमली. या समितीने 27 मे 2016 रोजी आपला अहवाल सादर केला.

Ò 24 जून 2017 रोजी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने नेमलेल्या समितीने 31मे 2019 ला नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा जाहीर केला.

Ò भाजप २०१९ निवडणूक जाहीरनाम्यात उल्लेख

Ò  मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर समाजातील विविध घटकांची चर्चा करून मते मागवली.

Ò  29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केले.

Ò महाराष्ट्र शासनाने 16 ऑक्टोबर 2020 मध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक धोरणांच्या अंमल बजावणीसाठी एक कार्य गट स्थापन केला. या कार्य गटाने 30 जून 2021 रोजी आपला अहवाल सादर केला.

Ò  कार्य गटाने केलेल्या शिफारशींच्या आधारावर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 26 एप्रिल 2022 रोजी माजी प्र-कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी (मुंबई विद्यापीठ, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली

Ò या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर महाराष्ट्र शासनाने 6 डिसेंबर 2022 रोजी शैक्षणिक आराखड्याच्या अंमलबजावणी बाबतचा शासन आदेश निर्गमित केला.

Ò शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून विद्यापीठ पातळीवर आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा मनोदय व्यक्त केला. या अनुषंगाने विद्यापीठांनी विविध समित्यांची स्थापना केलेली आहे.

Ò राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उद्देश-

Ò भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे.

Ò बदलत्या काळानुरूप शालेय उच्च शिक्षणाच्या रचनेत अमुलाग्र बदल करणे.

Ò 21 व्या शतकात शासनाने अवलंबलेल्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी शिक्षणाला जोडणे.

Ò विविध ज्ञान शाखांना चौकटीतून बाहेर काढून त्यांना आंतरशाखीय आणि बहुशाखीय स्वरूप देणे

Ò राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणातील बदल-

Ò कायदा आणि वैद्यकीय महाविद्यालय वगळता देशातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांचे संचालन एक नियामक मंडळ (single Umbrella Body)

Ò Higher Education Commission in India (HECL) – Policy Formation for Higher Education - Four Verticals

Ò National Higher Education Regulation Council (NHERC)- Regulation

Ò General Education Council (GEC)- Setting Standard

Ò Higher Education Grant Council (HEGC)- Funding

Ò National Accreditation and Assessment Council (NAAC)- Accreditation

Ò विविध संस्था स्थापना-

Ò संशोधनासाठी National Research Foundation ह्या स्वायत्त संस्थेची स्थापना- Funding for Research , Develop Eco-system for Research

Ò Multidisciplinary Education and Research University (MERU) स्वायत्त संस्थेची स्थापना

Ò Performance Assessment Review and Analysis of Knowledge for Holistic Development (PARAKH) स्वायत्त संस्थेची स्थापना

Ò National Education Technology Forum स्थापना- कल्पनाचे आदानप्रदान, ऑनलाइन शिक्षण प्राधान्य, Free Exchange Idea on the use of Technology

Ò National Credit Framework (NCrF): National Higher Education Qualification Framework (NHEQF)

Ò Common Entrance Test for Admission-National Testing Agency (NTA) परीक्षा घेतल्या जातील, वर्षातून दोनदा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र परीक्षा

Ò उच्च शिक्षण संरचना आणि विषय-

Foundation Stage

 5 Years

Pre-primary Education- 3 Years  

कृतीवर आधारित शिक्षण, बहुस्तरीय शिक्षण, खेळातून शिक्षण, परीक्षा नाही.

 

 

 Primary School Education- 1& 2

उद्देश- मुलांचा पाया मजबूत करणे आणि शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करणे

Preparatory Stage

 3 Years

Higher Primary School Education- 3 to 5

कृती संशोधन, खेळ, चर्चा, महत्त्व

स्थानिक वा मातृभाषेतून शिक्षण

Middle Stage

 3 Years

Secondary School Education- 6 to 8

संगणकीय ज्ञान ओळख,प्रयोगातून शिक्षण, व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास आणि  आंतरवासियता, विविध विषय ओळख (गणित, वि ज्ञान, कला विषय)

Secondary Stage

 4 Years

Higher Secondary School Education- 9 to 12

No Stream, Foreign Language choice, Multiple Subject choice, Semester System,  Flexibility, Critical Thinking based Education

Higher Education

 4 Years

1-    Certificate

2-    Diploma

3-    Degree

4-    Research

Re-Entry and Exit,

Exit option,  Multidisciplinary Education , Deeper Knowledge

Academic Credit System

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमुख शिफारशी वा विशीष्टे-

Ò Governance "Light for Tight"

Ò   उच्च शिक्षणात संशोधन नवनिर्मितीला प्राधान्य, संशोधन निधीत वाढ, संशोधनासाठी प्रस्ताव स्वीकृती विभागीय कार्यालयाकडून, संशोधनासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती

Ò केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय याऐवजी शिक्षण मंत्रालय हे नामकरण

Ò M.Phil ची पदवी कायमची रद्द

Ò उच्च शिक्षणात स्वायत्तता,  (Faculty and Intuitional Autonomy for College and University- 15 Years Target)गुणवत्ता आणि संशोधनाला प्राधान्य

Ò Making University and College multidisciplinary- Target 2040 

Ò खाजगी सार्वजनिक उद्योग 0.1 टक्के रक्कम संशोधनासाठी खर्च करणार

Ò महाविद्यालय संलग्नता पद्धती १५ वर्षात समाप्त करणे, महाविद्यालयांना आर्थिक आणि प्रशासकीय स्वायत्तता

Ò २०३० पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात बहुविध आंतरशाखीय महाविद्यालय स्थापना

Ò खाजगी आणि सरकारी शाळासाठी समान शूल्क निश्चती अटी (Higher education became grant based to loan based)

Ò 50 टक्के पर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविणे. प्रादेशिक भाषेत शिक्षणाची सोय

Ò विद्यार्थ्यांना अधिक वेळा परीक्षा देण्याची संधी, अनुभव आणि व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य

Ò Online Assessment and Examination

Ò देशातील 100 विद्यापीठात ऑनलाइन शिक्षणाची सोय

Ò आठ प्रादेशिक भाषेत -कार्सेस निर्मिती, वर्च्युअल लॅब निर्मिती, शिक्षणाचे डिजिटलाझेशन

Ò शिक्षकांच्या नेमणुका गुणवत्तेनुसार आणि प्रशिक्षण 

Ò विदेशी विद्यापीठाना कॅम्पस स्थापनेस मान्यता (100 world Ranking University)

Ò गुणवत्तापूर्ण दूरस्थ शिक्षणाला चालना, MOOC ला प्राधान्य

Ò परदेशी मुलांसाठी विद्यापीठात पंधरा टक्के राखीव जागा

Ò शिक्षक आणि विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाण

Ò संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यासंगी शिक्षकांची नियुक्ती

Ò शिक्षक प्रशिक्षण मनुष्यबळ विकास केंद्र विद्यापीठात विलीन

Ò महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आणि स्वतंत्र अस्थापनाद्वारे प्रवेश होणार

Ò विद्यापीठ आणि महाविद्यालय पातळीवर शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रम

Ò वर्ष पदवीनंतर एम..शिवाय Ph.D.ला प्रवेश (७५ टक्के गुण)

Ò बारावीनंतर चार वर्षे आणि पदवीनंतर एक वर्ष (4 Years Integrated B.Ed)

Ò विद्यार्थ्यांना एकाच वेळेस दोन ज्ञान शाखांचे विषय घेऊन पदवी मिळवता येईल.

Ò पाली,पर्शियन आणि प्राकृत भाषेत साठी स्वतंत्र राष्ट्रीय संस्था

Ò व्यवसायिक आणि ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य

Ò भारतीय विद्यापीठ जागतिक दर्जाचे बनवणे.

Ò संस्थेच्या व्यवस्थापन मंडळात शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यासंगी शिक्षकांची नियुक्ती

Ò शिक्षक प्रशिक्षण मनुष्यबळ विकास केंद्र विद्यापीठात विलीन

Ò महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आणि स्वतंत्र अस्थापनाद्वारे प्रवेश होणार

Ò विद्यापीठ आणि महाविद्यालय पातळीवर शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रम

Ò वर्ष पदवीनंतर एम..शिवाय Ph.D.ला प्रवेश (७५ टक्के गुण)

Ò बारावीनंतर चार वर्षे आणि पदवीनंतर एक वर्ष (4 Years Integrated B.Ed)

Ò विद्यार्थ्यांना एकाच वेळेस दोन ज्ञान शाखांचे विषय घेऊन पदवी मिळवता येईल.

Ò पाली,पर्शियन आणि प्राकृत भाषेत साठी स्वतंत्र राष्ट्रीय संस्था

Ò व्यवसायिक आणि ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य

Ò भारतीय विद्यापीठ जागतिक दर्जाचे बनवणे.

Ò क्रेडीट सिस्टिम आणि विषय-

Core Subject, General Subject, Generic Elective Course, Skill and Ability Enhancement Course, Field Project/internship/ Community Engagement Services (NSS. NCC, Sport and Cultural)

Levels

Qualification title

Min. Credit requirements

Exit Credit Courses

Year and Semester

4.5

UG Certificate

40

10- credit bridge course(s) lasting

two months 1 year, 2 Semesters               

5.0

UG Diploma

80

10- credit bridge course(s) lasting

two months 2 years, 4 Semesters

5.5 

Bachelor’s Degree

120

10- credit bridge course(s) lasting

two months 3 years, 6 Semesters

6.0 

Bachelor’s Degree-Honors/Research

160

-

- 4 years, 8 Semesters

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.