https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

पोलीस पाटील नेमणूक,पात्रता,कालावधी वेतन,अधिकार व कार्य

पोलीस पाटील-

       भारतात प्राचीन काळापासून गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्राम प्रमुख असायचा.

       महाराष्ट्रात मोगल काळात आणि शिवाजी महाराजांच्या काळात पोलिस पाटील पद अस्तित्वात आले.

       गावातील शूर आणि कर्तृत्ववान व्यक्तीकडे  हे सोपविले जात असे.

       ब्रिटिश काळात कायदा-सुव्यवस्था आणि महसूल वसुलीची जबाबदारी या पदाकडे देण्यात आली.

       1857 च्या बॉम्बे सिविल ॲक्टनुसार पोलिस पाटील पद निर्माण करण्यात आले.1867 च्या ग्राम पोलीस अधिनियमानुसार या पदाची जबाबदारी निश्चित करण्यात आली.

       ब्रिटिश काळात हे पद वंश परंपरागत पद्धतीने दिले जात असे.

       पोलीस पाटीलला मदत करण्यासाठी कुलकर्णी कोतवाल नेमलेले असत. शेतसारा वसुली आणि तक्रारींचा न्यायनिवाडा हे पोलीस पाटीलचे काम होते.

       शासनाने 1946 झाली वंश परंपरागत पोलीस पाटील नेमण्याची पद्धत बंद केली.

       पोलीस पाटील नेमणूक- 1967 च्या ग्राम पोलीस अधिनियमानुसार पोलीस पाटील यांची नेमणूक करण्याचा अधिकार प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांना असतो. शासनाच्या नव्या धोरणानुसार पोलीस पाटील पदासाठी 80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20  गुणांची मुलाखत द्यावी लागते.

       परीक्षेत सर्वोच्च गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची पोलीस पाटील पदी प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी नेमणूक करत असतो.

       पोलीस पाटील पात्रता-

       पोलीस पाटील पदासाठी पुढील पात्रता आहेत.

       वयोमर्यादा 25 वर्षाहून अधिक ते   45 वर्षा पर्यंत

       शैक्षणिक पात्रता दहावी पास

       अर्जदार गावाचा रहिवाशी, गावात जमीन घर असणे आवश्‍यक

       शारीरिक दृष्ट्या, पूर्णवेळ नोकरी करता येत नाही. दोन पेक्षा जास्त अपत्ये नको.

       शासकीय नियमाप्रमाणे पोलीस पाटील पदासाठी आरक्षण असते.

       पोलीस पाटील कालावधी आणि वेतन- पोलीस पाटील पदावर 60 वर्षे वयापर्यंत  पदावर राहता येते.

       दरमहा 6500 रुपये मानधन मिळते.

       तहसीलदाराच्या परवानगीने पंधरा दिवस किरकोळ रजा घेता येते.

       कर्तव्यात कसूर केल्यास प्रांताधिकारी शिक्षा किंवा दंड करू शकतो. किंवा कायमस्वरूपी पदावरून दूर करू शकतो.

       पोलीस पाटील अधिकार कार्य-

       गावात कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखणे.

       गाव पातळीवरील माहिती कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना कळवणे.

       गावाच्या हद्दीत पुन्हा घडू नये म्हणून बंदोबस्त करणे. गावात घडलेल्या पुण्याची खबर पोलीस स्टेशनला देणे. तपास कार्यात पोलिसांना सहकार्य करणे.

       सण,उत्सव,यात्रा आणि निवडणूक काळातील घडामोडींवर लक्ष ठेवणे

       नैसर्गिक आपत्ती आणि संसर्गजन्य रोगां बद्दलची माहिती संबंधित विभागाला देणे.

       कोतवाल गाव कामगारांकडून आवश्यक ती कामे करून घेणे.

       गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवणे.

       विनापरवाना शस्त्र वापरणाऱ्या आणि अवैध धंद्यांची माहिती वरिष्ठांना देणे.

       गावातील विविध गोष्टींची माहिती पुरविणारा पोलीस पाटील हा शासनाचा अधिकृत व्यक्ती असतो.

        पोलीस पाटील You Tube Video Link

https://www.youtube.com/watch?v=MRJfRkL6x-I&t=44s

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.