राजकीय संस्कृतीच्या प्रतीकांचे महत्त्व
राजकीय
संस्कृती ही प्रामुख्याने मानसिक व भावनात्मक बाबींवर अवलंबून
असते.
परंपरा
व इतिहास
यातून
निर्माण
होणाऱ्या प्रतिकांशी व्यक्ती
आणि
समाजाच्या मनोभावना जोडलेल्या असतात. समाज
मनातील
व्यक्ती
भावना, मूल्य
यांना
प्रगट
स्वरूपात मांडणारी मूर्त
साधन
म्हणजे
प्रतीके
होय.
सर्वसामान्य व्यक्तिला धर्म
व आधात्म
ही तत्वे
समजत
नाही
पण ते ईश्वराला मूर्तीच्या रूपात
समजू
शकतात.
त्याचप्रमाणे राज्यघटना, कायदे
हे प्रत्येकाला समजेल असे
नाही.
परंतु
राष्ट्रध्वज,
राष्ट्रगीत सर्वांना समजते.
धार्मिक
क्षेत्रात जशी भक्तीची
प्रतीके
असतात.
त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रात प्रतीके निर्माण
केली
जातात.
राष्ट्राबद्दल आत्मीयता निर्माण
करण्यासाठी प्रत्येक देशात
राजकीय
प्रतीके
निर्माण
केली
जातात.
राष्ट्राबद्दलआस्था निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये ज्या
प्रतिमा
निर्माण
केल्या
जातात
त्यालाद
राजकीय
संस्कृतीची प्रतीके असे
म्हणतात.
उदा.
रशियात
विळा
हातोडा
भारतात
राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत प्रतिकांचा उपयोग
करून
लोकांच्या भावना उत्तेजीत केल्या जातात.
ही भावनिक
तीव्रता
राजकीय
संस्कृतीसाठी पोषक ठरते.
राष्ट्रीय प्रतीके विशिष्ट
हेतूने
तयार
केली
जातात.
प्रतीकातून निर्माण होणारी
भावनिक
तीव्रता
राजकीय
संस्कृतीचे पोषण करण्यास
योग्य
असली
म्हणजे
त्या
प्रतीकाला राजकीय व्यवस्थेची अधिमान्यता प्राप्त
होते.
उदा.
हिटलरच्या काळात लष्करी
कवायत, गणवेश
व स्वस्तिकचे चिन्ह यांना
महत्त्व
होते.
प्रतीकाचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला
जातो.
१)
राष्ट्राबद्दल श्रद्धा वाढविण्यासाठी :- जनतेच्या मनात राष्ट्राबद्दल श्रद्धा वाढविण्यासाठी राजकीय प्रतीके
निर्माण
केली
जातात.
राष्ट्राबद्दल प्रेम, जिव्हाळा असल्याशिवाय राष्ट्र
टिकू
शकत
नाही.
ती भावना
वाढीस
लावण्यासाठी राजकीय प्रतीकांचा वापर केला
जातो.
उदा.
राष्ट्रगीत सुरू असतांना
उभे
राहणे.
२)
राजकीय स्थैर्य व ऐतिहासिक परंपरेबद्दल आदर निर्माण करण्यासाठी
:- राजकीय व्यवस्थेला स्थैर्य प्राप्त
करून
देण्यासाठी प्रतीकाचा वापर
अतिशय
उपयुक्त
मानला
जातो.
इंग्लंडमध्ये राजपद या प्रतीकाच्या माध्यमातून ब्रिटिश
राजकीय
व्यवस्थेत स्थैर्य प्राप्त
करून
देण्याचा प्रयत्न केलेला
दिसतो.
राजपदाबद्दल इंग्लंडमधील सर्व
जनतेच्या मनात आदराची
भावना
दिसते.
प्रत्येक देशात काही
ऐतिहासिक परंपरा असतात.
त्या
परंपरेबद्दल जनतेला अभिमान
असल्यामुळे त्या जोपासल्या जाव्यात असे
जनतेला
वाढते.
म्हणून
ऐतिहासिक परंपरेबद्दल आदर
निर्माण
करण्यासाठी प्रतीकांचा वापर
केला
जातो.
उदा.
शिवाजी
महाराजाच्या संदर्भात कल्याणाच्या सुभेदाराच्या सुनेची
कथा
या प्रतीकाच्या माध्यमातून परंपरा
कायमस्वरूपी जनतेच्या मनात
रूजविता
येतात.
४)
विशिष्ट विचाराने समाज संघटित करण्यासाठी :- समाज
चांगल्या विचारांनी १२८
आधुनिक
राजकीय
विश्लेषणघटीत करण्यासाठी ऐतिहासिक व्यक्ती व राजकीय
नेतृत्वाने प्रतीकाची निर्मिती केलेली दिसते.
त्याचे
जीवन
व कामगिरी
याची
सतत
आठवण
कायम
ठेवावी
म्हणून
देखील
प्रतीके
निर्माण
केली
जातात.
उदा.
महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करणे
५)
नव्या शासन व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी- प्रस्थापित शासन व्यवस्था प्रतीकातून निर्माण
होणारी
भावनिक
तीव्रतेचा वापर करून
आपले
स्थान
बळकट
करून
अधिमान्यता मिळवू शकते, नव स्वतंत्र राष्ट्रात या मार्गाचा मोठया प्रमाणावर सापर केला
जातो.
प्रत्येक देशात शासन
व्यवस्था बदलत असते.
पण काही
वेळा
जुन्या
राजवटीला असणारी सहानुभूती व तिचे
अवशेष
नष्ट
करण्यासाठी नव्या राजवटीला वेगळी प्रतीके
निर्माण
केली
जातात.
नवे
राष्ट्रगीत, नवे
राष्ट्रध्वज,
राष्ट्रीय इतिहासाचे पुनर्लेखन, नवीन
राष्ट्रीय नेत्याचा उदोउदो, शहराचे
वा राज्याचे नाव बदलणे, रस्त्याना नावे देणे
आणि
पुतळे
उभारणे
या मार्गाने पारंपरिक राजवटीचे संस्कार पुसरण्याचा प्रयत्न केला
जात
असतो.
नव्या
शासन
व्यवस्थेचे स्मरण करण्यासाठी प्रतीकांचा वापर
केला
जातो.
उदा.
लालबहादुर शास्त्रीची जय जवान, जय किसान
ही घोषणा.
६)
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात:- आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सुद्धा
नव्या
कल्पना
रूजविण्यासाठी असतात तेव्हा
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रतीकांचा वापर केला
जातो.
उदा.
आंतरराष्ट्रीय बालक वर्षाच्या निमित्ताने छोटया
मुलास
कवेत
घेणारे
पालक
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा
भावनिक
वातावरण
निर्माण
करण्यासाठी प्रतीकाचा वापर
होता.
अशा
प्रकारे
राजकीय
संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने राजकीय प्रतीके
अत्यंत
महत्त्वाचे आहे. प्रतीकाच्या माध्यमातून राजकीय
जागृती, भावनिक
तीव्रता
आणि
मानसिक
एकात्मता निर्माण होत
असल्याने प्रत्येक देशात
राजकीय
एकत्रीकरणासाठी प्रतीकाचा वापर
केला
जात
असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.